कर्नाटक—belgavkar : कारवार : भटकळमधील वीर सावरकर ध्वजस्तंभ, भगवा ध्वज आणि नामफलक हटवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांनी पुन्हा त्याच ठिकाणी ध्वजस्तंभ उभारल्याची घटना मंगळवारी घडली. भटकळ तालुक्यातील हेबळे ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तेंगीनगुडी बंदरावर वीर सावरकर ध्वजस्तंभ पोलिसांनी जेसीबीने हटवला.
ही माहिती मिळाल्यानंतर ग्राम पंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते व हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांच्या कारवाईला विरोध करुन पुन्हा ध्वजस्तंभ उभारला. वीर सावरकर ध्वजस्तंभ हटवणाऱ्या पंचायत अधिकाऱ्यांकडे जामियाबाद फलकासह काही अनधिकृत फलक हटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. पण, अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला. त्यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाला.
भाजप सदस्य गोविंद नाईक, श्रीकांत नाईक यांनी पोलिस आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. 2022 मध्ये ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर वीर सावरकर ध्वजस्तंभ उभारुन तेथे नामफलकही लावण्यात आला होता. पण, पंचायत अधिकाऱ्यांनी अचानक स्तंभ हटवला.
Savarkar nameplate and flagpole removed in Bhatkal
Karnataka Tension in Bhatkal over hoisting Savarkar flag belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india
Savarkar nameplate and flagpole removed in Bhatkal
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310