बेळगाव : अनगोळ परिसरातील एका कारखान्याचा मुख्य दरवाजा फोडून चोरट्यांनी विद्युत पंप, वायरसह ४० हजारांच्या वस्तू लंपास केल्या.
अनगोळ औद्योगिक वसाहतीतील वायसीपी इंडस्ट्रिजमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी कारखान्यातील विद्युत पंप, सबमर्सिबल पंप, वायरचे बंडल असा ४० हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची नुकतीच उद्यमबाग पोलिसांत नोंद झाली आहे.
उद्यमबाग परिसरातील कारखान्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता चोरट्यांनी अनगोळ औद्योगिक परिसरावरही डोळा ठेवला असून, दोन्हीकडे पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी येथील उद्योजकांकडून मागणी होत आहे. निरीक्षक डी. के. पाटील तपास करत आहेत.
angol factory robbery belgaum
angol factory robbery belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements