IPL 2025 Auction: Player slots remaining for all 10 teams
Player slots left for each team ahead of mega auction
कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
आगामी आयपीएलसाठी २४ आणि २५ नोव्हेंबरला मेगा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी सर्व १० संघ तयार आहेत. जाणून घेऊया, प्रत्येक संघात किती जागा शिल्लक आहेत.
Player slots available for all 10 teams:
Chennai Super Kings: 20 (7 overseas)
Delhi Capitals: 21 (7 overseas)
Gujarat Titans: 20 (7 overseas)
Kolkata Knight Riders: 19 (6 overseas)
Lucknow Super Giants: 20 (7 overseas)
Mumbai Indians: 20 (8 overseas)
Punjab Kings: 23 (8 overseas)
Royal Challengers Bengaluru: 22 (8 overseas)
Rajasthan Royals: 19 (7 overseas)
Sunrisers Hyderabad: 20 (5 overseas)
Chennai Super Kings (CSK)-
चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल (एकूण ८ परदेशी खेळाडू)
Delhi Capitals (DC)-
दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २१ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Gujarat Titans (GT)-
गुजरात टायटन्स संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Kolkata Knight Riders (KKR)-
कोलकाता नाइट रायडर्स संघाने ६ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण १९ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ६ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Lucknow Super Giants (LSG)-
लखनौ सुपर जायंट्स संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Punjab Kings (PBKS)-
पंजाब किंग्ज संघाने फक्त २ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २३ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Rajasthan Royals (RR)-
राजस्थान रॉयल्स संघाने ६ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण १९ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Sunrisers Hyderabad (SRH)-
सनरायजर्स हैदराबाद संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ५ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Mumbai Indians (MI)-
मुंबई इंडियन्स संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Royal Challengers Bengaluru (RCB)-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २२ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
Player slots left for each team
Player slots left for each team
Player slots left for each team
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements