काँग्रेस सोडून भाजपमध्ये परतले; सात महिन्यापूर्वीच केला होता प्रवेश
देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप आता कर्नाचकात अँक्शनमोडमध्ये आली आहे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. शेट्टर हे कर्नाटकातील लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत.
माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी 10 मे 2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यामुळे भाजप पक्ष सोडला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टर हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. 10 मे 2023 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा जाहीर केला होता.
त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शेट्टर म्हणाले होते की, मला सत्तेची भूक नाही, मला फक्त सन्मान हवा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने मला तिकीट न देऊन माझा अपमान केला आहे, असंही ते म्हणाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे शेट्टर हे नेतृत्व करतात.
Congress bid to curb defections after former Karnataka CM Jagadish Shettar returns to BJP
former Karnataka CM Jagadish Shettar returns to BJP
former Karnataka CM Jagadish Shettar returns to BJP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements