भन्नाट मागण्यांसाठी कुठं निघाली सायकल रॅली? ज्याची होतेय चर्चा
कोल्हापूर हे आंदोलनाचे शहर म्हणून ओळखलं जातं. या कोल्हापुरात अनेक मोठमोठे आंदोलन झालेत त्यामध्ये सरकार, केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडले. मात्र याच कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलन होतात जी देशभर गाजतात. त्याच कोल्हापुरात आज एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली ज्याची चर्चा सध्या रंगलीये… ही सायकल रॅली निघालीये कोल्हापुरातल्या खासबाग मैदान येथून प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत… या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेल्या फलकांमुळे ही रॅली चर्चेत आहे.
ज्यामध्ये लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाचं पाहिजे, मटण स्वस्थ झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे.. अशा अनेक मजेदार मागण्या घेऊन मंगळवार पेठेतल्या चिक्कूमंडळाची ही गँग थेट प्रयाग चिखलीतल्या पंचगंगा नदीच्या संगमावरती पोहोचले… अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत अगदी आबालवृद्ध सहभागी झाले होते.
wanted Girl For Marriage and Free Petrol Cycle Rally
wanted Girl For Marriage and Free Petrol Cycle Rally
wanted Girl For Marriage and Free Petrol Cycle Rally
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements