UP Sambhal violence: what is the row around the Shahi Jama Masjid
Former MP Shahid Siddiqui passes the blame on Hindus for violence unleashed by Islamists in Sambhal
3 killed as violence erupts between protesters, police over court-ordered survey of Shahi Jama Masjid
उत्तर प्रदेशमधील संभल येथे जामा मशिदीच्या सर्व्हेदरम्यान झालेल्या वादाला हिंसळ वळण लागलं असून, यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शनिवारी सकाळी कोर्टाच्या आदेशानुसार मशिदीचा सव्हे करण्यासाठी पथक जेव्हा दाखल झालं तेव्हा स्थानिकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा मारा केला. यामदरम्यान, हिंसक आंदोलकांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. या घटनेत पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले.
संभजमधील घटनेबाबत पोलीस एसपी कृष्ण कुमार यांनी सांगितले की, दगडफेक करणाऱ्या जमावाने पोलिसांची वाहनं जाळून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
वृत्तानुसार, संभल शाही जामा मशिदीबाबत हिंदू बाजूने दावा केला जात आहे की जामा मशीद हे प्राचीन हरिहर मंदिर होते, जिथे विष्णूच्या दशावतारांपैकी एक कल्की कलियुगात अवतरणार आहे. इतकेच नाही तर मंदिर पाडून मशीद बांधल्याचे हिंदू पक्षाने म्हटले आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी बाबरनामा, आईन-ए-अकबरी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या 150 वर्षे जुन्या अहवालाचा आधार घेतला आहे.
row around the Shahi Jama Masjid
row around the Shahi Jama Masjid
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements