शिनोळी येथील महालक्ष्मी देवीची यात्रा 26 वर्षांनी
चंदगड (कोल्हापूर) : शिनोळी बुद्रुक येथील महालक्ष्मी देवीची यात्रा 26 वर्षांनी येत्या 14 मे रोजी भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच गणपत कांबळे होते. ही यात्रा सलग नऊ दिवस चालणार असून ग्रामस्थांच्या बैठकीत सल्लागार समिती आणि यात्रा उत्सव कमिटी स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय झाला.
समितीतील पदाधिकारी पुढील बैठकीत निवडण्याचे सर्वांमध्ये ठरले. आगामी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी गावातील सर्व गटा-तटाच्या कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम करावे, असे आवाहन प्रा. एन. डी. बोकमूरकर यांनी यावेळी केले. या बैठकीस पंच मंडळी गावकरी उपस्थित होते.
shinoli mahalaxmi yatra chandgad kolhapur
shinoli mahalaxmi yatra chandgad kolhapur
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements