कर्नाटक—belgavkar : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी केंद्रीय मंत्री होण्याबाबत त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय आहे, हे मला माहीत नाही, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या कृती आराखड्याबाबत त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही माहिती नसते, अशा पद्धतीने ते निर्णय घेतात.
विधानसभेत नवीन प्रवेश केलेल्यांना त्यांनी मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही.
लोकसभा लढविणार नाही
माझा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ अजून अडीच वर्षांचा आहे. त्यामुळे निवडणूक लढवणार नाही. भाजपसोबत युती असल्याने ते बोलतील त्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणार आहे. हासन लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.
HD Deve Gowda neither confirms nor denies reports of Kumaraswamy’s ‘induction’ into Modi cabinet
Karnataka Kumaraswamy into Modi cabinet
Karnataka Kumaraswamy into Modi cabinet
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310