बेळगाव : मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांना अनुग्रह योजनेंतर्गत १०००० रुपयांची मदत दिली जात आहे. यात गाय, बैल, म्हैस यांचा समावेश आहे. शेळी, मेंढी मृत्युमुखी झाल्यास ५००० रुपयांची मदत दिली जाते. मात्र यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फोटो, पोस्टमार्टम केलेला रिपोर्ट आवश्यक आहे.
लम्पी, लाळ्या खुरकत व इतर रोगाने जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत ही योजना नुकसानग्रस्त पशुपालकांना आधार ठरणार आहे. मागील दोन वर्षात लम्पीमुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. दोन वर्षापूर्वी लम्पीने मृत्यू झालेल्या बैलाला ३०, गाईला २० आणि वासराला ५ हजार रुपयांची मदत दिली जात होती. मात्र ती योजना आता बंद झाली आहे. आता कुठलेही जनावर मृत्युमुखी पडल्यास त्याला १० हजाराची मदत दिली जात आहे.
अलीकडे जनावरांना विविध रोगांची लागण होऊ त्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. इतर कारणानेही जनावरांचा मृत्यू झाल्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. लम्पीने मृत्यू झालेल्या जनावर मालकाना पूर्वीप्रमाणे आताही जनावरांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
10000 rupees in case of animal death
10000 rupees in case of animal death
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements