झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन
Hemant Soren arrested by ED team in money laundering case after resigning as CM : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे (Enforcement Directorate (ED)), अशी माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या (Jharkhand Mukti Morcha (JMM)) खासदार महुआ यांनी माहिती दिली आहे.
Hemant Soren arrested by ED
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी आज ईडीचं पथक चौकशी करण्यासाठी पोहोचलं. यामुळे रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यामुळे ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. या प्रकरणामुळे सोरेन हे अचानक गायब झाले होते (मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा; चंपई सोरेन नवे CM).
खासदार महुआ म्हणाल्या, ‘आता हेमंत सोरेन ईडीच्या ताब्यात आहेत. ते ईडी पथकासोबत राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे गेले आहेत. ते राजीनामा द्यायला गेले आहेत. त्यानंतर पुढील रणनीती तयार करू. आमच्यासोबत सर्व आमदार आहेत. आमची त्यांच्यासोबत भेट झालेली नाही. आमच्या बैठकीत चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं आहे. आमच्याकडे बहुमत आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
Hemant Soren arrested by ED
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements