निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण भाजपची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अधिक अवलंबून आहेत, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे (Who will lead BJP after PM Narendra Modi).
पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारला असता? पीके म्हणाले, त्यांच्यानंतर हायकमांड कोण असेल हे माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल. यावेळी प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि जेडीयू यांच्यावरही भाष्य केले. पीके म्हणाले, विरोधकांचे ऐक्य मोडीत काढण्यासाठी भाजपने नितीश यांना आपल्यासोबत घेतले आहे. भाजपने तर यापूर्वीच जेडीयूला गिळंकृत केले आहे. हे नितीश यांनाही माहीत आहे. मात्र, जे काही शिल्लक आहे, त्याच्या सहाय्याने आणखी काही वेळ त्यांना मुख्यमंत्री पदावर राहायचे आहे. ते गत 18 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा टप्पा आहे.
Who will lead BJP after PM Narendra Modi
Who will lead BJP after PM Narendra Modi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements