एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ‘मां तुझे सलाम’ गाण्यावर डान्स करत असताना एका निवृत्त जवानाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील इंदौर मधील असून येथील एका योगा क्लासदरम्यान स्टेजवर डान्स करत असताना ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त जवान बलविंदर सिंग छाबड़ा असे मृत्युमुखी पडलेल्या जवनाच नाव आहे. छाबड़ा हे हातात तिरंगा झेंडा घेऊन डान्स करत होते, तर त्यांच्या समोर ओळींमध्ये बरेच लोक बसल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवर कोसळले. गाणं संपत आल्यान ती गाण्यातील स्टेप आहे असं वाटल्याने उपस्थित लोक टाळ्या वाजवत राहिले. शंभर ते दिडशे लोकांसमोर त्यांच्या जीव गेला. काही वेळाने घटना लक्षात आल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Another Sudden Death Video
Retired soldier Balbinder Chawda suffered a fatal heart attack while singing a patriotic song in Indore.
He died while being taken to the hospital.
– Children kept clapping, feels that He is Performing…pic.twitter.com/hSCQxt0Svr
— زماں (@Delhiite_) May 31, 2024
Retired Soldier Suffers Heart Attack, Collapses On Stage Clutching Flag
Retired Army soldier dies after suffering heart attack in Indore
Retired Soldier Suffers Heart Attack
Retired Soldier Suffers Heart Attack
Retired Soldier Suffers Heart Attack
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements