Exit Poll 2024 : When and where to watch Lok Sabha Election Exit Polls?
What’s India’s political mood? BJP’s 400-paar or Congress gaining steam?
- निवडणूक आयोगाच्या सूचना
- Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (1 जून) मतदान होणार आहे. यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान संपेल. सर्व 543 जागांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. आज सातव्या टप्प्यातील मतदानानंतर वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखवले जातील. यातच एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा आपल्या जुन्या सूचनांचा पुनरुच्चार केला आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान संपल्यानंतर किमान अर्ध्या तासापर्यंत कोणताही एक्झिट पोल प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले. आहे. म्हणजे मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवला जाणार नाही. याआधी काँग्रेसने विविध टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोल संर्दभाती चर्चेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले
काँग्रेसने म्हटले आहे की, त्यांचे नेते लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलशी संबंधित चर्चेत भाग घेणार नाहीत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतदारांनी मतदान केले आहे आणि त्यांचा निर्णय सुरक्षित आहे. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी आम्हाला टीआरपीसाठी सट्टा आणि वादविवाद करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.
ते म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाही. पक्षाच्या निर्णयाचे कारण सांगून ते म्हणाले, कोणत्याही चर्चेचा उद्देश लोकांना माहिती देणे हा असला पाहिजे. आम्ही 4 जूनपासून होणाऱ्या चर्चेत आनंदाने सहभागी होऊ. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचा शेवट टप्पा आज (शनिवारी) आहे.
As the final phase of voting for the Lok Sabha elections set to conclude today on June 1, anticipation is building for the release of exit polls, which will offer the first glimpse into potential outcomes before the official results are declared. These exit polls, conducted by various agencies, are pivotal in gauging the electorate’s mood and predicting the composition of the next Parliament. While not always accurate, they provide valuable insights into voting trends and potential swings in voter sentiment. Different media organisations will declare the results of various exit polls conducted by them after 6:30 pm on June 1.
The polling process for the Lok Sabha elections has been extensive, taking place in seven distinct phases, starting from April 19 and concluding on June 1. Throughout this period, all political parties exerted their utmost efforts to woo voters and garner support, employing a variety of strategies and campaign tactics to secure votes. As voters turned out in significant numbers, their decisions were meticulously recorded in the Electronic Voting Machines (EVMs), ensuring a secure and efficient voting process. The anticipation now builds as the country awaits the official declaration of the results, which is scheduled for June 4.
Lok Sabha Election Exit Polls
Lok Sabha Election Exit Polls
Lok Sabha Election Exit Polls
Lok Sabha Election Exit Polls
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements