Karnataka SSLC Preparatory Exam
बेळगाव—belgavkar : शिक्षण खात्याने 2023-24 या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय दहावी पूर्वसिद्धता (पुर्वतयारी) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे (Karnataka SSLC Preparatory Exam). त्यानुसार 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत पूर्वसिद्धता परीक्षा घेतली जाणार आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन निर्णय मंडळाच्या अध्यक्षांनी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. पर्यायी विषय आणि एन. एस. क्यू एफ. विषयांची परीक्षा शालेय पातळीवरच घ्यावी. तसेच प्रश्नपत्रिका संबंधित शिक्षकांनीच तयार करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
दहावी पूर्वसिद्धता परीक्षा वेळापत्रक Karnataka 10th (SSLC) State Level Preparatory Exam
26 फेब्रुवारी : प्रथम भाषा (मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी, उर्दु, तामिळ, संस्कृत)
27 फेब्रुवारी : द्वितीय भाषा (कन्नड, इंग्रजी)
28 फेब्रुवारी : तृतीय भाषा (हिंदी, कन्नड, इंग्रजी, अरेबिक, पर्शियन, उर्दू, संस्कृत)
29 फेब्रुवारी : गणित
1 मार्च : विज्ञान
2 मार्च : समाज
Belgaum Karnataka SSLC Preparatory Exam belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements