Karnataka Common Entrance Test (KCET 2024)
बेळगाव—belgavkar : व्यावसायिक भ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेल्या सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 18 ते 20 एप्रिल रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी 1 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरती करण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Karnataka Examinations Authority, KEA has started the registration process for KCET 2024 on January 10, 2024. Candidates can apply for Karnataka Common Entrance Test 2024 through the official website of KEA at KEA Link : kea.kar.nic.in.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक परीक्षा प्राधिकारणने सीईटी 20 व 21 रोजी होणार आहे, अशी माहिती दिली होती मात्र वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे त्यामुळे तीन दिवस अगोदर परीक्षा पार पडणार आहे. तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेबरोबरच सीईटीच्या तयारीला लागावे लागणार आहे. इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CET अतिशय महत्त्वाची आहे.
नीट निकाल जाहीर झाल्यानंतर केईएमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना नीट स्कोअर आणि रोल नंबर रेकॉर्ड करण्यासाठी मुदत दिली जाईल.
सीईटी प्रक्रियेतील सुधारणांचा एक भाग म्हणून, यावेळी अर्ज ‘अँप्लिकेशन अँड स्क्रूटिनी’ स्वरूपात आणण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा वेळ वाचेल. नवीन मॉडेलमध्ये उमेदवारांचे तपशील (शाळेतील उपस्थिती, कन्नड माध्यम, जात, उत्पन्न आणि इतर) एसएटीएस आणि महसूल विभागाच्या वेब सेवेद्वारे ऑनलाइन पडताळले जातील.
दस्तऐवज पडताळणीसाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे उपस्थित राहण्याची गरज नाही. पडताळणीची प्रक्रिया आता अर्जाच्या वेळी केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी सर्व तपशील काळजीपूर्वक भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
entrance test will be conducted on April 18 and April 19, 2024. The Kannada language test will be conducted on April 20, 2024. The result will be declared on May 20, 2024.
The Karnataka Examinations Authority (KEA) has revised the examination schedule for the Karnataka Common Entrance Test (KCET 2024). The KCET exam date has been revised due to a clash with the UPSC National Defence Academy (NDA) examination. The Union Public Service Commission(UPSC) will conduct the National Defence Academy and Naval Academy Examination (I), 2024 on April 21.
Belgaum Karnataka CET 2024 Exam Rescheduled belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements