बेळगाव—belgavkar : माहिती खात्याचे आयुक्त व आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांना बढती मिळाली आहे. पोलीस महानिरीक्षक पदावरून त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदावर बढती देण्यात आली आहे (Additional Director General of Police (ADGP)).
हेमंत निंबाळकर हे 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी असून बेळगावच्या जिल्हा पोलीसप्रमुख पदावरही त्यांनी सेवा बजावली आहे. बढतीनंतर माहिती खात्याच्या आयुक्तपदावरच त्यांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी 19 जानेवारी रोजी सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
belgavkar news
belgaum news
IPS Officer Hemant Nimbalkar ADGP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements