IPL 2024 : बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इनसाईड स्पोर्ट्सला मुलाखत दिली. यात त्यांनी आयपीएल 2024 च्या ठिकाणांबाबत महत्वाची अपडेट दिली. राजीव शुक्ला यांनी सांगितले की आयपीएल 2024 च्या हंगामातील सामन्यांची ठिकाणे अजून निश्चित झालेली नाहीत. आम्ही अजूनही भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे (‘No decision on IPL 2024 venue’, confirms BCCI vice-president Rajeev Shukla).
राजीव शुक्ला म्हणाले की, ‘आयपीएल शिफ्ट करायची की नाही याबाबत आमची भारत सरकार आणि गृह मंत्रालयांसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतरच निश्चित असा निर्णय घेता येईल.’ राजीव शुक्ला यांनी वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा ही बंगळुरू आणि दिल्लीत होणार असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले की, ‘आयपीएल आणि वुमन्स प्रीमियर लीगची तयारी सुरू आहे. वुमन्स प्रीमियर लीगचे अर्धे सामने हे बंगळुरू येथे होणार आहेत. तर उर्वरित सामने हे दिल्लीत होतील. जगातील सर्वात मोठी टी20 लीग स्पर्धा ही 22 मार्चला सुरू होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान भारतात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळेच बीसीसीआय यंदाची आयपीएल भारताबाहेर आयोजित करण्याचं प्लॅनिंग करत आहे.
IPL 2024 venue BCCI Rajeev Shukla
IPL 2024 venue BCCI Rajeev Shukla
IPL 2024 venue BCCI Rajeev Shukla
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements