- IND vs IRE : Watch – Match referee openly cheating at toss? India vs Ireland game starts on controversial note
- वादात IND vs IRE सामना
- T20 World Cup 2024
India beat Ireland by 8 wickets
T20 World Cup 2024 Group A | ICC Men’s T20 World Cup
फलंदाजी करणे अत्यंत कठीण असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला 96 धावांत गुंडाळण्याची कामगिरी केली. त्यानंतर रोहित शर्माचे अर्धशतक आणि रिषभ पंतच्या नाबाद 36 धावांच्या जोरावर 8 विकेट व 46 चेंडू राखून विजय मिळवला आणि टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण याआधी मैदानावर असं काही घडलं की सोशल मीडियावर चाहत्यांनी मॅच फिक्स झाल्याचा दावा करायला सुरुवात करत आहे.
खरं तर, जेव्हा रोहितने नाणे फेकले आणि ते खाली पडले तेव्हा सामनाधिकारी गोंधळलेले दिसले. मॅच रेफरीने प्रथम सांगितले की आयर्लंडने नाणेफेक जिंकली होती, पण नंतर त्यांनी सांगितले की रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. फक्त याच कारणावरून लोकांनी सोशल मीडियावर टॉसवर वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावर लोक विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हटलं की बीसीसीआयनं आयसीसीला विकत घेतलंय, तर कुणी म्हटलं की मॅच पूर्णपणे फिक्स आहे.
एकीकडे चाहते नाणेफेकीवरून बीसीसीआय आणि आयसीसीला ट्रोल करत असताना दुसरीकडे एका चाहत्याने हा संपूर्ण प्रकार काय झाला हे सांगितले. चाहत्यांनी सांगितले की, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग हेड म्हणाला होता. पण रेफरीला त्याचा कॉल ऐकू आला नाही, म्हणून त्याने स्टर्लिंगकडे बोट दाखवले आणि विचारले की त्याचा कॉल काय आहे. पॉलने हेड मागितले होते, पण नाण्याने टेल्स दाखवली होती, त्यामुळे रेफ्रींनी नंतर रोहित शर्माकडे बोट दाखवून नाणेफेक जिंकल्याचे सांगितले.
Big confusion at the toss. The match referee first said Ireland captain Paul Stirling had won the toss, and then changed his mind to say Rohit Sharma won it 🇮🇳🤯🤯🤯#INDvIRE #T20WorldCup #tapmad #HojaoADFree pic.twitter.com/pPi5EaFbUl
— Farid Khan (@_FaridKhan) June 5, 2024
India beat Ireland by 8 wickets
India beat Ireland by 8 wickets
India beat Ireland by 8 wickets
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements