Indian student found dead in US : अमेरिकेतल्या इंडियाना भागातल्या पर्ड्यू विद्यापीठात शिकत असलेला भारतीय विद्यार्थी नील आचार्य हा रविवारपासून बेपत्ता झाला होता. पण आता त्याचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे (US : Indian Student Studying at Purdue University Found Dead – Purdue University in Indiana)
अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी 11:30 च्या सुमारास शोध घेत असताना त्यांना 500 ऍलिसन रोड वेस्ट लाफायेटच्या पर्ड्यूच्या कॅम्पसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह आढळून आला. (John Martinson Honors College of Purdue University). 2022 मध्ये पर्ड्यूमध्ये सामील होण्यापूर्वी त्याने पुण्यात शालेय शिक्षण पूर्ण केले होते.
Indian student found dead in US
दरम्यान, रविवारी मृत नील आचार्य याच्या आईनं गौरी आचार्य यांनी ट्विटरवर एका पोस्ट लिहित आवाहन केलं होतं की, आमचा मुलगा नील आचार्य काल 28 जानेवारी (12:30 AM EST) पासून बेपत्ता आहे. तो अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकत होता. उबेर ड्रायव्हरनं त्याला शेवटचं पाहिलं तेव्हा त्यानं त्याला पर्ड्यू विद्यापीठात सोडलं होतं. आम्ही त्याचा शोध घेत आहोत, तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया आम्हाला मदत करा. या ट्विटला उत्तर देताना शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासानं म्हटलं की, वाणिज्य दूतावास पर्ड्यू विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि नीलच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. वाणिज्य दूतावास सर्व शक्य सहकार्य आणि मदत करेल.
Indian student found dead in US
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements