- कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांनीच दिले संकेत…
- CID issues summons to BSY in POCSO case
- CID asks Yediyurappa to appear before them in POCSO case
- BS Yediyurappa will be arrested in POCSO case if needed : Karnataka Minister
कर्नाटक : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला कर्नाटकात पहिला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना POCSO प्रकरणात अटक होऊ शकते (Protection of Children from Sexual Offenses (POCSO)), असे संकेत खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
- Parameshwara said that decision to arrest Yediyurappa will be taken by CID
- Case filed by mother of 17-year-old girl
- Claimed assault took place during visit for assistance in cheating case
Karnataka Home Minister G Parameshwara said on Thursday that senior BJP leader BS Yediyurappa will be arrested in the POCSO case if need be, adding that the state’s Criminal Investigation Department (CID) will decide on it.
कर्नाटकात लोकसभा निवडणुकीदरम्यान माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलचे गंभीर आरोप झाले होते. काही दिवसांपुर्वीच त्यांना सीआयडीने (Criminal Investigation Department (CID)) अटक केली आहे. त्यानंतर आता येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती तलवाल आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरूवारी याबाबत मोठे संकेत दिले आहे. ते म्हणाले, ‘येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात गरज असल्यास अटक केली जाईल. याबाबतचा निर्णय सीआयडी घेईल.’ माजी मुख्यमंत्र्यांविरोधात काही दिवसांपुर्वीच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप येडियुरप्पांवर आहे. मुलीच्या आईने याबाबत 14 मार्चला तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीच्या नोटिशीला त्यांनी यापुर्वीच उत्तर दिलं आहे. येडियुरप्पा हे चौकशीसाठी 17 जूनला हजर राहणार असल्याचे त्यांनी सीआयडीला कळवले आहे. तसेच त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप आधारहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण परमेश्वर यांच्या विधानामुळे येडियुरप्पा यांना चौकशीला हजर झाल्यानंतर सीआयडीकडून अटक केली जाऊ शकते, या चर्चांना उधाण आले आहे.
येडियुरप्पा यांनी अनेकदा मुख्यमंत्रिपद भुषवले आहे. 2008 ते 2011, त्यानंतर मे 2018 मध्ये काही दिवसांसाठी, 2019 ते 2021 या काळात ते मुख्यमंत्री होते. 2021 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बसवराव बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
CID Yediyurappa POCSO case
CID Yediyurappa POCSO case
CID Yediyurappa POCSO case
CID Yediyurappa POCSO case
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements