CBI searches former J-K Governor Satyapal Malik’s premises in hydroelectric project case : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Former J&K Governor Satyapal Malik) यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने दिल्लीत 30 ठिकाणी छापे टाकले आहेत.
राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आलेत. मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणा इथे हे छापे मारण्यात आलेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आलेत. किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी ₹ 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता.
The Central Bureau of Investigation (CBI) is conducting raids at more than 30 places, including the premises of former Jammu and Kashmir Governor Satyapal Malik, as part of its investigation into alleged corruption linked to the awarding of a Kiru Hydroelectric project contract, news agency PTI reported.
Kiru Hydroelectric project या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. किरू जलविद्युत परियोजना (624 मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी 156 मेगावॅट क्षमतेच्या 4 युनिट्ससह 135 मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.
CBI raids Satya Pal Malik corruption case
CBI raids Satya Pal Malik corruption case
CBI raids Satya Pal Malik corruption case
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements