CAA to be implemented before Lok Sabha polls: Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी CAA लागू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू करण्याची अधिसूचना जारी केली जाईल आणि हा कायदा लागू करण्यात येईल, असे अमित शाह म्हणाले आहेत (Citizenship Amendment Act (CAA)). त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान सीएए लागू करण्यापासून कोणही रोखू शकत नाही असा दावा केला होता.
Union home minister Amit Shah on Saturday said that the Citizenship Amendment Act (CAA) will be notified and implemented before the upcoming Lok Sabha elections.
एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, अमित शाह यांनी स्पष्ट केलं की सीएए लागू केल्याने कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेतली जाणार नाही. याचा उद्देश फक्त धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणीस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकता देणे हा आहे.
अमित शाह पुढे म्हणाले की, शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकदा देण्याचे वचन काँग्रेसने दिले होते. ते म्हणाले की, जेव्हा देशाचे विभाजन झाले होते तेव्हा तेथे अल्पसंख्यांकांचा छळ केला जात होता. त्यावेळी सर्वांना भारतात पळून यायचे होते, तेव्हा काँग्रेसने तु्म्ही या, तुम्हाला नागरिकता दिली जाईल असे सांगितले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधक मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील केला. शाह म्हणाले की, आपल्या मुस्लिम बांधवांना सीएएबद्दल मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. त्याना चिथावणी दिली जात आहे. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेल्या सीएएचे उद्दिष्ट हे 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.
CAA to be implemented before Lok Sabha
CAA to be implemented before Lok Sabha
CAA to be implemented before Lok Sabha
CAA to be implemented before Lok Sabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements