डॉ. स्वामीनाथन यांच्यासह आणखी 3 जणांना ‘भारतरत्न’
आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील दोन महान नेत्यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये, बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर झाला. आता, देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी 3 जणांच्या नावांची मोदींनी घोषणा केली असून त्यामध्ये, डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचाही गौरव करण्यात आला आहे.
देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासह देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव (काँग्रेस नेते) आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा मोदींनी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देशातील या 3 भूमिपुत्रांना भारत रत्न देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
Bharat Ratna to PV Narasimha Rao
It is a matter of immense joy that the Government of India is conferring the Bharat Ratna on Dr. MS Swaminathan Ji, in recognition of his monumental contributions to our nation in agriculture and farmers’ welfare. He played a pivotal role in helping India achieve self-reliance in agriculture during challenging times and made outstanding efforts towards modernizing Indian agriculture. We also recognise his invaluable work as an innovator and mentor and encouraging learning and research among several students. Dr. Swaminathan’s visionary leadership has not only transformed Indian agriculture but also ensured the nation’s food security and prosperity. He was someone I knew closely and l always valued his insights and inputs.
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
चौधरी चरणसिंह हे उत्तर प्रदेशचे भूमिपुत्र असून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आपल्या राजकीय जीवनात आमदार बनून त्यांनी संसदीय कामाला सुरुवात केली. त्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री बनून त्यांनी देशासाठी काम केलं. आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध त्यांनी उघडपणे भूमिका घेत आणीबाणीला विरोध केला होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केल्याचं पंतप्रधान मोदींनी पुरस्कार जाहीर करताना म्हटलं आहे.
पी.व्ही.नरसिंह राव : माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना, पंतप्रधान मोदींनी लिहिले, मला हे सांगताना आनंद होत आहे की माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्नने सन्मानित केले जाईल. ते विद्वान आणि राजकारणी होते.
Delighted to share that our former Prime Minister, Shri PV Narasimha Rao Garu, will be honoured with the Bharat Ratna. As a distinguished scholar and statesman, Narasimha Rao Garu served India extensively in various capacities. He is equally remembered for the work he did as Chief Minister of Andhra Pradesh, Union Minister, and as a Member of Parliament and Legislative Assembly for many years. His visionary leadership was instrumental in making India economically advanced, laying a solid foundation for the country’s prosperity and growth.
Narasimha Rao Garu’s tenure as Prime Minister was marked by significant measures that opened India to global markets, fostering a new era of economic development. Furthermore, his contributions to India’s foreign policy, language and education sectors underscore his multifaceted legacy as a leader who not only steered India through critical transformations but also enriched its cultural and intellectual heritage.
Bharat Ratna to PV Narasimha Rao. Bharat Ratna to PV Narasimha Rao. Bharat Ratna to PV Narasimha Rao. Bharat Ratna to PV Narasimha Rao
Bharat Ratna to PV Narasimha Rao
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements