सीमाभागात महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या योजनेला कर्नाटक सरकारचा विरोध
बेळगाव—belgavkar : महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांना लागू केलेल्या योजनेला कर्नाटक सरकारने विरोध केला तर महाराष्ट्रातील कन्नड लोकांसाठी लागू केलेल्या योजना देखील रद्द केल्या जातील, असा ईशारा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्य योजनांना कर्नाटक प्रशासनासह कन्नड संघटनांनी विरोध चालवला आहे त्यामुळे शनिवारी महाराष्ट्राच्या आरोग्य योजनांसाठी सुरू केलेल्या मदत-सेवा केंद्रांना कुलूप लावण्यात आले. त्याला मराठी भाषिकांतून तीव्र विरोध होत आहे. तसेच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारने आरोग्य योजनांना विरोध करू नये, अशी मागणी वाढू लागली आहे.
Belgaum Mangesh Chiwate Maharashtra Heath Facility belgav belagavi belgavkar
Belgaum Mangesh Chiwate Maharashtra Heath Facility
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements