बेळगाव—belgavkar : शेअर मार्केटमध्ये रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवत ₹ साडेचार लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद एपीएमसी पोलिसांत देण्यात आली आहे. त्यानुसार एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अप्पय्या कोट्रशेट्टी यांनी एका हेस्कॉमच्या कनिष्ठ अभियंत्याविरोधात फिर्याद दिली आहे.
शेअर मार्केटमध्ये रक्कम दुप्पट करुन देतो, असे सांगून त्यांनी आपल्याकडून ₹ 5 लाख रुपये घेतले होते. यापैकी ₹ 50000 परत दिले. परंतु, उर्वरित ₹ साडेचार लाख रुपये परत देत नसल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Belgaum Fraud Share Market Engineer HESCOM belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Fraud Share Market Engineer HESCOM
Belgaum Fraud Share Market Engineer HESCOM
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements