आरटीओ सर्कलमधील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन
बेळगाव—belgavkar : आरटीओ सर्कलमधील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणाऱ्या 27 जणांच्या विरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन करताना कार्यालयाचे कडे ओलांडून कार्यकर्ते आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला.
गुन्हा दाखल झालेल्यांत मुरगेंद्रगौडा पाटील (रा. कणबर्गी), गीता सुतार (शहापूर), सुभाषगौडा पाटील (रा. अरभावी, मुडलगी), श्रेयस नाकाडी (रा. शाहूनगर, बेळगाव), गुरू हिरेमठ (अरभावी), प्रसाद देवरमनी (वंटमुरी), बसवराज पाटील (महांतेशनगर), इरय्या खोत (रामतीर्थनगर), विजयकुमार कोडगनूर (शहापूर), सुनील मड्डीमनी (बिडी, ता. खानापूर), आनंद अतुगोळ (अंकलगी), सदानंद गुंटेप्पण्णावर (मारुतीनगर), विनोद लंगोटी (अन्नपूर्णवाडी), मंजुनाथ मरडी (संगमेश्वरनगर), शिवयोगी कडण्णावर (रा. कणबर्गी), आदित्य पाटील (शाहूनगर), केदारनाथ जोरापूर (रामतीर्थनगर), महादेवी हिरमेठ (कुवेंपूनगर), यल्लाप्पा कोलकार (सांबरा), सविता गुडकाई (नेहरुनगर),
सारिका पाटील (आनंदनगर, वडगाव), मंजुळा हिरमेठ (शाहूनगर), नागराज गस्ती (गुरुवार पेठ, टिळकवाडी), महादेव धरण्णावर (अनगोळ), सौरभ सावंत (गोंधळी गल्ली), स्नेहित शेट्टी (शहापूर), दिग्विजय सिदनाळ (महांतेशननगर) यांचा समावेश आहे. मार्केट पोलिस ठाण्यात याबाबत दाखल गुन्ह्यात मुररेंद्रगौडा पाटील आणि गीता सतार यांच्या नेतृत्वाखाली 25 पेक्षा अधिक जण विविध मागण्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी आंदोलन करताना आरटीओ सर्कलमधील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन केले होते.
Belgaum FIR against 27 BJP Protestors belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum FIR against 27 BJP Protestors
Belgaum FIR against 27 BJP Protestors
Belgaum FIR against 27 BJP Protestors
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310