21 मुलांना नग्न करुन उलटं लटकवलं; क्रूर अत्याचार
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अनाथ मुलांवर क्रूर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांनी डोक्यावर छप्पर दिलं… त्या अनाथाश्रमालयाच्या कर्मचाऱ्यांनीच मुलांवर अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाल कल्याण समिती (CWC) च्या पथकाने गेल्या आठवड्यात अनाथाश्रमाची अचानक तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला (Vatsalyapuram Jain Trust).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी छोट्या छोट्या चुकांसाठी मुलांवर क्रूर अत्याचार करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी पथकाला सांगितलं की, त्यांना उलटं लटकवलं जातं. तसंच गरम इस्त्रीने चटके दिले जातात. याशिवाय नग्न केल्यानंतर फोटो काढण्यात आले. इतकंच नाही तर लाल मिरच्यांचा धूरही दिला जात असल्याचं मुलांनी सांगितलं आहे.
allegations of abuse at private orphanage in Indore
allegations of abuse at private orphanage in Indore
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements