ईडीच्या नावाने व्यवसायिकांना धमकावून खंडणी
ईडीचा (Directorate of Enforcement (ED)) धाक दाखवून ओंकार डेव्हलपर्सकडून 164 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने 6 जणांना अटक केली. या 6 जणांची चौकशी सुरू असताना धक्कादायक खुलासे समोर आलेत. ईडीच्या नावाने व्यवसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचा टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुख्य आरोपी हिरेन भगत याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक झालेल्यांमध्ये अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाठ, राकेश केडिया, कल्पेश भोसले, अमेय सावेकर आणि हिरेन भगत यांचा समावेश आहे. हिरेश भगतची चौकशी सुरू असताना पोलिसांना आरोपी हिरेन भगतच्या घरातून एमपी-5 मशिनगन सापडली. याचा वापर डिफेन्स फोर्सकडून खास ऑपरेशनसाठी होतो. हीच गन हिरेन भगतकडे कशी आली याचा तपास सध्या सुरु आहे.
6 arrested for trying to extort money from real estate developer
6 arrested for trying to extort money from real estate developer
6 arrested for trying to extort money from real estate developer
6 arrested for trying to extort money from real estate developer, threatening ED action
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements