285 वर्षे जुन्या लिंबाचा झाला लाखांमध्ये लिलाव, ‘हे’ लिंबू नेमके आहे कसे?
देशात अनेक ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात येते. ऐतिहासिक वस्तू, पुरातन काळातील अनेक लिखित, भौतिक साधनांना जपून ठेवले जाते. या साधनांचा अनेकदा लिलाव केला जातो. कोट्यवधी रुपयांना या गोष्टी विकल्या जातात. असाच एक लिलाव इंग्लंडमध्ये झाला आहे. इंग्लंडमध्ये तब्बल 285 वर्ष जुन्या लिंबूचा लिलाव करण्यात आला आहे. इंग्लडमधील एका घरात तब्बल 285 वर्ष जुना लिंबू सापडला आहे. या लिंबूचा 1 लाखांपेक्षा जास्त किंमतीत लिलाव झाला आहे (285-year-old lemon found in dead man’s cabinet sold for over ₹1.48 lakh).
285-year-old lemon
मिळाल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये एका घरात साफसफाई करताना 285 वर्ष जुना सुकलेला लिंबू सापडला. या लिंबाचा लिलाव करण्यात आला आहे. ब्रेटेस्ल ऑक्शन हाउसने हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. हा लिंबू 19 व्या शतकातील एका कपाटात सापडला आहे. हा व्यक्ती या जुन्या कपाटाचा लिलाव करायला आला होता. तेव्हा साफसफाई करताना त्याला हा लिंबू सापडला. हा लिंबू पूर्णपणे सुकलेला आणि काळा झाला होता (285-year-old lemon, found in an antique cabinet, was auctioned for £1,416 in the UK).
या लिंबावर एक खास मेसेजदेखील लिहण्यात आला होता. हा लिंबू ‘मिस्टर पी. लू फ्रँचिनी यांनी मिस ई. बॅक्स्टरला 4 नोव्हेंबर 1789 ला दिला होता. त्यानंतर हा लिंबू भारतातून इंग्लडला नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या लिंबाचा लिलाव तब्बल 1400 पाउंड म्हणजेच 1.47 लाख रुपयांना झाला आहे (according to Brettells Auctions in Shropshire, the lemon was unexpectedly found inside a 19th-century cabinet which was being photographed for sale. The cabinet was brought in by a family claiming it belonged to a deceased uncle. The lemon was inscribed with these words: “Given By Mr P Lu Franchini Nov 4 1739 to Miss E Baxter.” The auction house decided to sell the 285-year-old lemon)
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310