Why Ruby Roman Grapes Are So Expensive
फळांमध्ये (Fruits) लोकं द्राक्ष (Grapes) खाणे खूप पसंद करतात. काही लोकांना फ्रुट चाटमध्ये (Fruit Chaat) द्राक्षे मिक्स करून खाणे आवडते, तर अनेकांना द्राक्षाचा ज्युस खूप आवडतो. जगात द्राक्षांचे अनेक प्रकार आढळतात. काळ्या आणि हिरव्या रंगाची द्राक्षे भारतातही मिळतात आणि ती बाजारात 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज उपलब्ध होतात. तुम्हाला द्राक्षांच्या एका खास जातीबद्दल सांगणार आहोत ज्याला रुबी रोमन (Ruby Roman Grapes) म्हणून ओळखले जाते. (Why Ruby Roman Grapes Are So Expensive)
प्रसिद्ध रुबी रोमन द्राक्षाची किंमत लाखांमध्ये आहे, ज्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र या द्राक्षांना रॉल्स रॉयल मानले जाते. या द्राक्षांमध्ये भरपुर प्रमाणात असेलल्या रसामुळे आणि साखरेमुळे ही इतर जातींपेक्षा वेगळे आणि चांगले आहे असे मानले जाते. रुबी रोमन द्राक्षांचे दरवर्षी 2400 गुच्छे उगवतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याचा आकार पिंग पोंग बॉलसारखा असतो.
Why Ruby Roman Grapes Are So Expensive
Ruby Roman Grapes, the world’s second most expensive fruit, hail from Japan’s Ishikawa Prefecture. Named through a public referendum, these exquisite grapes are meticulously selected based on weight and sugar content. The Ruby Roman is a special grape grown and marketed entirely in Ishikawa Prefecture, Japan. It has red colour and is about the size of a ping pong ball. Japan is the country where you can go and shop branded fruit and it is the rarity of this fruit that creates such a demand. The very first Ruby Roman grapes were sold during August 2008 for $910 per bunch weighing 700 grams. There are only 2,400 bunches per annum available.
जपानी लक्झरी फळ बाजारात रुबी रोमन द्राक्षांना मोठी मागणी आहे. ही द्राक्ष बाजारात विकली जात नाही, पण त्यासाठी बोली लावली जाते. बोलीमध्ये सर्वाधिक रक्कम लावणारा बोलीदार ही द्राक्षे घरी घेऊन जातो. रुबी रोमन द्राक्षाची सुरवात जपानमध्ये 2008 मध्ये करण्यात आली होती. हे जपानच्या इशिकावामध्ये उगवले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी प्रीफेक्चरल अँग्रीकल्चर रिसर्च सेंटरला या द्राक्षाच्या प्रजाती विकसित करण्याचे आवाहन केले. संशोधन केंद्राने सुमारे दोन वर्षे 400 द्राक्ष वेलींवर अनेक प्रयोग केले. 400 द्राक्षवेलींपैकी फक्त 4 लाल द्राक्षांचे उत्पादन या प्रयोगादरम्यान करण्यात आले होते. या 4 द्राक्षांपैकी एक प्रजाती अशी होती, जीने शेतकऱ्यांची मने जिंकली.
रुबी रोमन द्राक्षे ‘इशिकावाचा खजिना’ म्हणूनही ओळखली जातात. त्याच्या लागवडी दरम्यान, द्राक्षांच्या आकार, चव आणि रंगाची विशेष काळजी घेतली जाते. या विशिष्ट प्रजातीच्या एका द्राक्षाचे वजन सुमारे 20 ग्रॅम आहे. एका गुच्छात सुमारे 24 द्राक्षे असतात. रुबी रोमनच्या गुच्छाची किंमत 12 लाख येन म्हणजेच 2019 मध्ये सुमारे 7 लाख 55 हजार रुपये होती. याचा अर्थ एका द्राक्षाची किंमत सुमारे 35000 रुपये आहे. अशा स्थितीत एका द्राक्षासाठी आपला संपूर्ण पगार खर्च होऊ शकतो. आणि विशेष सांगायचे झाले तर जपानमध्ये फक्त द्राक्षांची किंमत सर्वात जास्त आहे.
Why Ruby Roman Grapes Are So Expensive
Why Ruby Roman Grapes Are So Expensive
Ruby Roman Grapes Are So Expensive
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements