सौरभ गांगुलीचा फोन त्याच्याच घरातून चोरीला;
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपट्टू आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा मोबाईल फोन त्याच्याच घरातून चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या फोनमध्ये बऱ्याच खासगी गोष्टी असून सौरवने ठाकुरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे (Sourav Ganguly’s phone worth ₹1.6 lakh stolen at Kolkata house, personal data may be at risk).
कोलकातामधील बेहला येथील सौरभच्या घरी हा प्रकार घडला आहे. गांगुलीने पोलिसांना पत्र लिहून या फोनमध्ये खासगी माहिती असल्याचे म्हटले आहे. तसेच त्या लीक होण्याची शक्यता असून हा प्रकार रोखण्यासाछी त्वरित कारवाई करावी असे म्हटले आहे. सौरभ गांगुली कोलकाताच्या बाहेर गेला होता. शनिवारी तो घरी परतला. तेव्हा त्याने त्याचा फोन घरात एका जागी ठेवला होता. तेव्हापासून त्याचा फोन सापडत नाहीय.
सौरभच्या घरात रंगरंगोटीचे काम सुरु आहे. यामुळे अनेक लोकांची येजा असते. याच धावपळीत आपला फोन चोरीला गेला असल्याचे सौरभने म्हटले आहे. या फोनमध्ये बँकेची माहिती, अन्य खासगी माहिती आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असल्याचे सौरवने कळविले आहे.
Sourav Ganguly phone stolen
Sourav Ganguly phone stolen
Sourav Ganguly phone stolen
Sourav Ganguly phone stolen
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements