शिव सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी साताऱ्यात येणार
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, सोलापुर नंतर आता पुन्हा पुणे दौऱ्यावर नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
शिव सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः १९ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिव सन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
दरम्यान, येत्या १९ फेब्रुवारी रोजी सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा एक सोहळा पार पडणार असून या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंड येथे होणाऱ्या एका सोहळ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले निमंत्रक असून त्यांनी तशा पद्धतीची घोषणा देखील केली आहे.
Shiv Sanman Award to PM Narendra Modi
Shiv Sanman Award to PM Narendra Modi
Shiv Sanman Award to PM Narendra Modi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements