ख्रिस्ती धर्मगुरुने संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या
जागतिक स्तरावर अनेक धर्मगुरू विविध विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. अनेकदा ही मतं त्या त्या धर्माला अनुसरून असतात. तर, अनेकदा ही मतं इतकी चौकटीबाहेरची असतात की पाहणारेही हैराण होतात. असंच एक मत मांडलं आहे ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी (Pope Francis). मानवी शरीर, निसर्गाचे नियम आणि संयम या गोष्टींना अनुसरून त्यांनी एक नजरा वळवणारं वक्तव्य केलं आहे.
‘संभोगसुख म्हणजे देवाची देणगी’ असं पोप फ्रान्सिस नुकतंच म्हणाले आहेत (Sexual pleasure is ‘a gift from God’ – Pope Francis) संयमानं आणि योग्य रितीनं केलेला संभोग जणू देवाचीच देणही आहे असं ते म्हणाले. त्यांनी Pornography चा मात्र कडाडून विरोध केला. कोणत्याही नात्याशिवाय संतुष्ठीची भावना या पॉर्नोग्राफीमुळं निर्माण होऊन पुढं ती एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीन करते हा मुद्दा त्यांनी प्रकाशझोतात आणला (sexual pleasure is “a gift from God” that should be “disciplined with patience.”). the demon of lust संदर्भातील मतप्रदर्शन करतेवेळी बुधवारी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
Pope Francis says sexual pleasure is ‘a gift from God’
Sexual pleasure is ‘a gift from God’, lust ‘devastates relationships’ says Pope Francis
Sexual pleasure gift from God Pope Francis
Sexual pleasure gift from God Pope Francis
Sexual pleasure gift from God Pope Francis
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements