अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान भारतीय नाही, सरकारकडून स्पष्टीकरण
Plane crashed in Afghanistan : रशियाची राजधानी मॉस्कोला जाणारे एक विमान रविवारी अफगाणिस्तानमध्ये कोसळले. हे विमान अफगाणिस्तानमार्गे रशियाला जात होता. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात हा अपघात झाला. हे विमान काल रात्री रडारवरून गायब झाले होते. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते कोसळले (mountainous terrain of Zebak district in Badakhshan). विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरुवातीला हे विमान भारताचे असल्याची माहिती आली होती. परंतु हे विमान भारताचे नाही, असा खुलासा नागरी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयकडून करण्यात आला आहे.
Plane crashed in Afghanistan
passenger plane (plane was a Moroccan-registered DC 10 aircraft) crashed in the mountains of Topkhana alongside the districts of Kuran-Munjan and Zibak of Badakhshan province
Passenger plane that crashed in Afghanistan does not belong to India, confirms DGCA
अफगाणिस्तानमधील पर्वतरांगेत हा अपघात झाला. कुरण-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यात हे विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे. या विमानात किती प्रवाशी होते? त्यापैकी किती सुरक्षित आहेत किंवा किती ठार झाले आहेत याची माहिती अद्याप कळू शकलेले नाही. याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच हे विमान कोणत्या देशाचे होते? त्यात भारतीय प्रवाशी होते का? याची माहिती घेतली जात आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements