पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती
जम्मू आणि काश्मीर : पीडीपी प्रमुख (माजी मुख्यमंत्री) मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे दुर्घटनेवेळी त्या गाडीमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मेहबुबा मुफ्ती या जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याकडे जात होत्या. यावेळी एका नागरिकाच्या गाडीशी त्यांची कार धडकली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना अपघातात कसलीही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मुफ्ती यांचा सुरक्षारक्षक कारमध्येच होता. त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
Former J&K chief minister Mehbooba Mufti’s car meets with accident;
Mehbooba Mufti meets with car accident in J&K’s Anantnag, escapes unhurt
PDP chief Mehbooba Mufti car accident
PDP chief Mehbooba Mufti car accident
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements