ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (ठाणे) यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. नरेश म्हस्के यांनी म्हटलं की, ठाकरे गटाचे 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळे ते थांबले आहेत. मात्र, 6 लोक लोक जमवून आमच्यासोबत येणार आहेत. दिल्लीत हे काल रात्री घडलं. विकासकामे व्हावीत, यासाठी ते यायला तयार आहेत. शिवसेनेच्या तत्वांसाठी आमच्यासोबत यायला तयार आहेत. आम्हाला दबाव टाकण्याची गरज नाही’.
आगामी निवडणुकीत सर्व परिणाम दिसतील. मतदार आमच्यासोबत नसते तर आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो असतो का? असा सवाल म्हस्के यांनी केला. खासदार राजीनामा देऊन सोबत येणार का, म्हस्के म्हणाले, पुढे काय आहे ते कळेल. सगळंच आज कसं सांगणार. मतदार दूर झाल्याच्या दाव्यावर बोलताना म्हस्के म्हणाले, नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदीनिवडी झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे गट, शरद पवार गटाचे नेते पे रोलवरील व्यक्ती खोट्या गोष्टी माध्यमांसमोर सांगत आहेत. ठाकरे गटाचा मूळ मतदार त्यांच्यापासून दूर गेला आहे. काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन लाखो रुपये वाटून एक तेढ निर्माम करण्याचा प्रयत्न करत पदरात पाडून घेतली.
Naresh Mhaske On Thackeray Group
Naresh Mhaske On Thackeray Group
Naresh Mhaske On Thackeray Group
Naresh Mhaske On Thackeray Group
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements