बिम्सच्या सर्वच विभागांवर सर्जरीची गरज
बेळगाव—belgavkar—belgaum : बिम्सच्या सर्वच विभागांवर सर्जरी करण्याची गरज आहे. अर्भक आणि तसेच बाळंतिणीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.
तसेच सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत चर्चा होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्री हेब्बाळकर पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्हा रुग्णालयातील सर्वच विभागावर आता सर्जरी करण्याची गरज आहे. वारंवार स्टेटमेंट देण्यापुरता मर्यादित न राहता संबधितांवर कारवाई केली जाईल.
कर्नाटक विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णसौधमध्ये होणार आहे. उत्तर कर्नाटकचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सभागृह चर्चा केली जाईल, असेही त्या म्हणाले. तसेच या अधिवेशनात बेळगावच्या विभाजनाबाबत चर्चा होऊ शकते, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.
laxmi hebbalkar bims belgaum
laxmi hebbalkar bims belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements