कर्नाटक—belgavkar : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाचा दुरुपयोग करत अनेकांची फसवणूक महिलांच्या टोळीकडून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ब्ल्यू विंग ट्रस्टच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. ₹ 10 लाखांचे कर्ज घेतल्यास 5 लाखांची सूट; पण कर्ज मिळवण्यासाठी आधी डिपॉझिट म्हणून रक्कम भरावी लागेल, असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे.
बंगळूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मूळच्या तामिळनाडूतील होसूरची रहिवासी असलेली पवित्रा आणि तिच्या 14 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीसाठी या गँगने आरबीआय आणि केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या नावांचा वापर केला. त्यासाठी सीतारामन यांचे ब्ल्यू विंग ट्रस्टला पत्र आले असल्याचे भासवले. त्यासाठी तसे नकली पत्र तयारही केले. त्या पत्रात आरबीआयकडून ब्ल्यू विंग ट्रस्टला 17 कोटींचा निधी मिळाला असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच हे पत्र दाखवून चंदापूर, अत्तीबेले, होसूर, धर्मपुरीसह अनेक ठिकाणांहून डिपॉझिट रक्कम जमवण्यात आली.
Karnataka Loan Scam Woman Cheated People belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india
Karnataka Loan Scam Woman Cheated People
Karnataka Loan Scam Woman Cheated People
Karnataka Loan Scam Woman Cheated People
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements