Kanchanjungha Express collides with goods train near West Bengal’s New Jalpaiguri
- कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्…
- Goods train rams into Kanchanjungha Express in Bengal; loco pilot dead, several injured
- सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची मागून
- 5 dead after Kanchanjunga Express hit by goods train in Bengal’s Siliguri
पश्चिम बंगालमधील एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 20-25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.
Another day another #TrainAccident
Where is the Kavach system?
Will @AshwiniVaishnaw take responsibility and resign this time atleast or continue by uploading Vande Bharat reels? #kanchenjungaexpress pic.twitter.com/kVFLWlR3fD
— 👑Che_ಕೃಷ್ಣ🇮🇳💛❤️ (@ChekrishnaCk) June 17, 2024
मालगाडीने लगेचच सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
Kanchanjunga Express Accident
Kanchanjunga Express Accident
Kanchanjunga Express Accident
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements