अब्जाधीशासह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
इराणने सोमवारी रात्री उशिरा इराक आणि सीरियाच्या अनेक भागात जोरदार मिसाईल हल्ले केले. इराणने अर्बिलमधील गुप्तहेरांचे मुख्यालय आणि इराणविरोधी दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केल्याचे म्हटले आहे (Iran’s Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ballistic missiles @Erbil – city in the Kurdish region of northern Iraq). इराणच्या हल्ल्यात 4 नागरिक ठार आणि सहा जखमी झाले आहेत. ही क्षेपणास्त्रे अमेरिकन कॉन्सुलेटजवळ पडली होती. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नाही.
अर्बिल येथे अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. 10 क्षेपणास्त्रे यूएस वाणिज्य दूतावासाच्या परिसरात पडली आहेत. ही क्षेपणास्त्रे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने डागली आहेत, असे इराकच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे (Israel’s Mossad spy agency). मृतांमध्ये अब्जाधीश कुर्दिश व्यापारी पेशरा दिझाई आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या घरावर रॉकेट पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिझाई हे सत्ताधारी बरझानी गटाच्या जवळचे होते. कुर्दिस्तानमधील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक होत (attacked the “spy headquarters” of Israel in Iraq’s semi-autonomous Kurdistan region)
Iran’s Revolutionary Guard attack ‘anti-Iranian’ groups in Iraq’s Erbil
Iran’s Guards attack Israel’s ‘spy headquarters’ in Iraq, vow more revenge
Iran Hits Iraq and Syria With Missiles
Iran Hits Iraq and Syria With Missiles
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310