तिरुपती देवस्थानचा प्रवास होणार आरामदायी
बेळगाव—belgavkar : तिरुपती-कोल्हापूर रेल्वेप्रवास यापुढे आरामदायी होणार आहे (Haripriya Express — Tirupati to Kolhapur via Belgaum). हरिप्रिया एक्स्प्रेसला यापुढे एलएचबी कोच जोडले जाणार असल्याने तिरुपती येथील वेंकटेश्वराचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे (Haripriya Express LHB coach ). तिरुपती येथून 24 जानेवारीपासून तर कोल्हापूर येथून 27 जानेवारीपासून हे नवे कोच जोडले जाणार आहेत.
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला नेहमीच बुकिंग असते. त्यामुळे या एक्स्प्रेसला एलएचबी कोच जोडण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. लांबपल्ल्याची गाडी असूनही तिला जुनेच डबे जोडण्यात आले होते. परंतु, आता नवीन एलएचबी डबे जोडले असल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने कळविली आहे.
Linke Hofmann Busch (LHB) coach is a passenger coach of Indian Railways that is developed by Linke-Hofmann-Busch of Germany and produced by rail coach manufacturing units at Kapurthala, Chennai and Raebareli. They have been used since 2000 on the 5 ft 6 in (1,676 mm) broad gauge network of Indian railways. The coaches are designed for an operating speed up to 160 km/h (99 mph) and could go up to 200 km/h (124 mph). They have been tested up to 180 km/h (112 mph).
Belgaum Haripriya Express LHB coach belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Haripriya Express LHB coach
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements