बेळगाव—belgavkar : विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्कात 10 टक्के वाढ करण्यास कर्नाटक राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यापीठांनी सादर केलेल्या प्रस्तावाला उच्च शिक्षण खात्याने हिरवा कंदील दाखविला आहे.
Covid-19 संसर्गापूर्वी सादर करण्यात आलेला प्रस्ताव सरकारने रोखून धरला होता. विद्यापीठांना आर्थिक समस्या उद्भवत असल्याने शुल्कवाढीला परवानगी द्यावी, अशा विनंतीचा फेरप्रस्ताव सर्व विद्यापीठांनी सादर केला होता. आता विविध विषयांसाठी प्रवेशाकरिता असणाऱ्या शुल्कात 10 टक्के वाढ करण्यास संमती देण्यात आली आहे. यामुळे BA, BCom, BSc सह विविध पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागू शकतात.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements