बेळगाव—belgavkar : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी बेळगाव शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे (Hubli Electricity Supply Company Limited (HESCOM)). वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी रोड, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड,
डी. सी. कंपाऊंड, शहर पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, टी. व्ही. सेंटर, हनुमाननगर, पी. & टी. कॉलनी, मुरलीधर कॉलनी, जिना बकुळ परिसर, कोल्हापूर सर्कल, सुभाषनगर, नेहरुनगर, रेलनगर, कुमारस्वामी ले-आऊट, सारथीनगर, सह्याद्रीनगर, बुडा ले-आऊट, कुवेंपूनगर, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेकडी, विनायकनगर, हिंडलगा गणपती मंदिर परिसर, महाबळेश्वरनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
Belgaum North Area HESCOM No Power belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum North Area HESCOM No Power
Belgaum North Area HESCOM No Power
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements