बेळगाव—belgavkar : दुरुस्ती कामामुळे रविवार 4 रोजी उपनगरे व ग्रामीण भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. सारथीनगर, पोलिस कॉलनी, विद्यानगर, कुमारस्वामी लेआऊट, बसवेश्वरनगर, कुवेंपूनगर, मुरलीधर कॉलनी, श्रीराम कॉलनी, दाजीबा देसाई कॉलनी, हनुमाननगर सर्कल,
केएलई रोड, प्रेस कॉलनी, चिक्कूबाग, सह्याद्रीनगर, महाबळेश्वर मंदिर, कुमार गौडर हॉस्टेल या भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
तसेच ग्रामीण भागात कंग्राळी के. एच., अलतगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, कौंडुसकोप, हलगा, बस्तवाड, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, महालक्ष्मीनगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कमकारहट्टी, बडेकोळमठ, कोळीकोप्प या गावात रविवार वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
Belgaum NO Electricity Grameen 4Feb belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum NO Electricity Grameen 4Feb
Belgaum NO Electricity Grameen 4Feb
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements