बेळगाव—belgavkar : प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत एकाच्या विरोधात माळमारुती पोलिस ठाण्यामध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. रोशनजमीर फिरोज शेख (वय 23, रा. आझादनगर, दुसरा क्रॉस, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. संशयित शेख याच्या विरोधात 2022 मध्ये 302 कलमाखाली (IPC Section 302 : Murder) मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अलीकडे सशर्त जामिनावर त्याची सुटका झाली होती.
परंतु, जामिनावर बाहेर पडल्यापासून गुंडगिरी स्वरुपाची वर्तणूक करणे, मुलींची छेडछाड काढणे, दादागिरीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या आरोपाखाली प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत माळमारुती पोलिसांनी शेख याच्यावर कारवाई केली. माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
Belgaum case against youth Azadnagar IPC belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum case against youth Azadnagar IPC
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements