बेळगाव—belgavkar : लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने बेळगावला मोठी भेट जाहीर केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 81 तलाव भरण्यासाठी 712 कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कायदामंत्री एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. बेळगावातील तलाव भरण योजनेला मंजुरी दिली आहे. बेळगाव तालुक्यातील तलावांसह संतीबस्तवाड विभागातील 20 तलावांमध्ये घटप्रभा नदीतून पाणी भरणासाठी 287.55 कोटी, हिरेबागेवाडी परिसरातील 61 तलाव भरण्यासाठी 625.50 कोटींच्या योजना आहेत. त्यावर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तलाव भरण्यासाठी आवश्यक ठिकाणी चेक डॅम उभारले जाणार आहेत.
बंगळुरात व्हिक्टोरिया रुग्णालयाच्या आवारात भाजलेल्या रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालय आहे. त्याच धर्तीवर बेळगावातील BIMS च्या आवारात सुसज्जित रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी 31.54 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum ₹ 700 crore for pond lake filling belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum ₹ 700 crore for pond lake filling
Belgaum ₹ 700 crore for pond lake filling
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements