Bank holidays in March 2024
Banks closed for 14 days across states; check state-wise list of bank holiday : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने वर्ष 2024 साठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यातही अनेक दिवस बँकांना सुट्या असणार आहेत. आरबीआयने राष्ट्रीय स्तरावर बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये येणाऱ्या अनेक सणांच्या सुट्यांव्यतिरिक्त त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश होतो. त्यामुळे तुम्हाला जर बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर आधी तारखा तपासून घ्या. मार्चमध्ये बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासून घ्या.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. मार्च महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर तुम्ही वेळेत करुन घ्या.
1 मार्च 2024: मिझोराममध्ये छपचार कुटच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
3 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
8 मार्च 2024: महाशिवरात्री असल्याने त्रिपुरा, मिझोराम, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, इटानगर, राजस्थान, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, गोवा, बिहार आणि मेघालय वगळता देशभरात बँका बंद राहतील.
9 मार्च 2024: महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
10 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
17 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
22 मार्च 2024: बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँका बंद राहतील.
23 मार्च 2024: महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
25 मार्च 2024: होळी / धुलेती / डोल जत्रा / धुलंडीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
26 मार्च 2024: Yaosang दुसरा दिवस/होळी बँका Yaosang मुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
27 मार्च 2024: बिहारमध्ये 27 मार्चला होळीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
29 मार्च 2024: गुड फ्रायडे निमित्त, त्रिपुरा, आसाम, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश वगळता देशभरात बँका बंद राहतील.
31 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
In March 2024, banks across states will be closed for 14 days, according to the Reserve Bank of India holiday list. The holidays are set by the respective state governments and the Reserve Bank of India (RBI). These include all Sundays, the second and fourth Saturdays, public holidays, and a few regional holidays. Bank customers should take note of the dates of upcoming bank holidays in the month of March so that they may organise their visits to their bank branches accordingly.
Bank holidays in March 2024
Bank holidays in March 2024
Bank holidays in March 2024
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements