Pakistan enemy country for BJP, not for us : Karnataka Congress leader
Karnataka Congress councillor BK Hariprasad
कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावरुन मोठा वाद झाला आहे. पाकिस्तान संदर्भात या नेत्याने वक्तव्य केलं. भाजपासाठी पाकिस्तान शत्रू देश असू शकतो, पण काँग्रेससाठी पाकिस्तान एक शेजारी देश आहे, असं वक्तव्य कर्नाटकातील काँग्रेस नेते बी. के. हरीप्रसाद यांनी केलं (विधानपरिषद सदस्य | Congress councillor BK Hariprasad | माजी राज्यसभा खासदार). यावर कर्नाटक भाजपाने काँग्रेसकडून देशविरोधी भावनांना खतपाणी घातल जात असल्याचा आरोप केला (Pakistan enemy country for BJP, not for us : Karnataka Congress leader).
काँग्रेसने राज्यातील राज्यसभेची जागा जिंकल्यानंतर पाकिस्तान समर्थनात घोषणाबाजी केली, असा आरोप भाजपाने केला. त्यावर हरीप्रसाद यांनी वरील वक्तव्य केलं. ते पाकिस्तानसोबत असलेल्या आमच्या संबंधांबद्दल बोलतात. त्यांच्यानुसार, पाकिस्तान एक शत्रू देश आहे. पण आमच्यासाठी पाकिस्तान शत्रू नाहीय. तो शेजारी देश आहे. ते म्हणतात पाकिस्तान भारताचा शत्रू आहे, अलीकडेच त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. ते लाहोरमधील जिन्नांच्या कबरीवर गेले होते. तिथे जाऊन अडवाणी म्हणालेले की, जिन्नांसारखा धर्मनिरपेक्ष नेता नाही. त्यावेळी पाकिस्तान भारताचा शत्रू नव्हता का?, असं हरीप्रसाद विधान परिषदेत म्हणाले.
हरीप्रसाद यांच्या वक्तव्यावर कर्नाटक भाजपाने जोरदार टीका केली. पाकिस्तानने भारताविरुद्ध चारवेळा युद्ध पुकारलं, तरीही पाकिस्तानला शत्रू राष्ट्र मानत नसल्याबद्दल भाजपाने टीका केली. काँग्रेस पक्ष देशविरोधी भावनांच समर्थन करत असल्याचा भाजपाने आरोप केला. पाकिस्तानबद्दल काँग्रेसची काय भूमिका आहे? ते हरीप्रसाद यांनी सभागृहात स्पष्ट केलं. काँग्रेस नेते सयद नासेर हुसैन यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा भाजपाचा आरोप आहे. या विरोधात भाजपा आमदारांनी विधान परिषदेतील मोकळ्या जागेत आंदोलन केलं.
Karnataka Congress councillor BK Hariprasad on Wednesday stoked a row by saying that Pakistan may be an “enemy country” for the BJP, but the Congress only considers it as a neighbouring country. Reacting to it, the state BJP has accused the Congress of harbouring “anti-national sentiments”.
Karnataka Congress councillor BK Hariprasad on Pakistan. Karnataka Congress councillor BK Hariprasad on Pakistan
Karnataka Congress councillor BK Hariprasad on Pakistan
Karnataka Congress councillor BK Hariprasad on Pakistan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements