अयोध्या प्रभू श्री राम मंदीर उदघाटन सोहळा
सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बेळगाव—belgavkar : संपूर्ण देशातील राम भक्त 22 जानेवारी 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणपतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. बेळगावातील सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित औरवाडकर यांनी बाल श्रीराम व वानरसेनेचे चित्र रेखाटले आहे. यावेळी खारूताई फुले उधळून स्वागत करत आहे.
रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर केला असून रांगोळी रेखाटण्यासाठी 5 दिवसाचा कालावधी लागला आहे. एकूण 54 तास लागले आहेत. सदर रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे (वेळ सकाळी : 9 ते संध्याकाळी 8 पर्यंत. ठिकाण : ज्योती फोटो स्टुडिओ जवळ राहत्या घरी कलारत्न बंगला, वडगाव. दिनांक 21 ते 29 पर्यंत).
हेही वाचा : बेळगाव : अयोध्या राम मंदिराचा फलक हटविला Ayodhya
Ayodhya Ram Mandir Rangoli Belgaum Artist Ajit Aurawadkar
Ayodhya Ram Mandir Rangoli Belgaum Artist Ajit Aurawadkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements