What is ‘Zombie Deer Disease’?
Zombie deer disease can pose risk for humans, warn experts : कोरोना काळानंतर नवनवीन विषाणूंच्या प्रादुर्भावानं मानव जातीला चिंताग्रस्त केले आहे. आता एका नव्या झोंबी नावाच्या आजाराची सुरुवात झाल्याने खळबळ उडाली आहे (Zombie deer disease hits America). अमेरिकेतील हरिणांना झोंबी नावाचा आजार झाल्याचे निदान करण्यात आले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेले हरिण चित्रविचित्र वागतात. या आजाराने त्यांच्या मेंदूत छींद्र पडतात असे उघडकीस आले आहे. अमेरिकेत गेल्या दोन महिन्यात सुमारे 32 प्रांत आणि कॅनडातील 4 प्रांतात हरिणांना हा साथीचा आजार झाला आहे (Zombie deer disease).
या आजाराला क्रॉनिक वेस्टींग डीसिजच्या श्रेणीत ठेवले आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात नागरिकांना सावधान रहायला सांगितले आहे. लोकांनी हरिण, मूस आणि एल्क अशा प्राण्यांचे मासं खाऊ नये असा इशारा अमेरिकेत आरोग्य विभागाने जारी केला आहे. या हरिणांच्या शरीरातील हा विषाणू जर मानवात आला तर मानवी जातीला धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे (Chronic Wasting Disease (CWD) is quietly lurking in the American grasslands, spreading in deer populations. The condition affects deer, elk, reindeer, sika deer, and moose that are found in North America.).
Chronic wasting disease is a type of prion disease, according to the Centers for Disease Control and Prevention in the United States. It’s a neurodegenerative condition that infects wildlife, including deer. No cases have yet been reported in humans, but it has most recently been confirmed in deer, as well as moose in Canada, after previous cases were reported in Yellowstone National Park in the United States.
Zombie Deer Disease हा भयंकर आजार आहे. या आजाराने अमेरिकेत चिंता व्यक्त होत आहे. या आजाराने सध्या हरिण जातीच्या प्राण्यांमध्ये विचित्र लक्षणे जाणवत आहेत. हरिण, रेनडीएर, मूस आणि एल्क आणि कारिबू यांसारख्या हरिणांच्या विविध जातीत हा आजार पसरला आहे. आजारात जनावरांच्या मेंदूत असान्य कण मेंदूत जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मेंदू भ्रमित होतो. आणि जनावर चित्रविचित्र वागू लागतात. हरिण एक टक पाहू लागतात. ते शिकाऱ्यापासून पळून दूर जात नाहीत. हा आजार साथीचा आजार असून तो जनावरांच्या तरळ पदार्थ, लाळ, मलमूत्राचा वनस्पती किंवा मातीशी संपर्क झाल्यास पसरत जातो. हा आजार एखाद्या प्राणी संग्रहालय, तबेल्यात किंवा प्राणी रुग्णालयात पसरल्यास तर मोठ्या संख्येने प्राण्यांना त्याची लागण होऊ शकते असे म्हटले जाते.
हा आजार चिंताजनक आहे. हा आजार माकडांपर्यंत पोहचायला नको अशी चिंता संशोधकांना आहे. जर माकडांना हा आजार झाला तर ते मानवीवस्तीत रहात असल्याने मानवांत हा विषाणू पसरायला वेळ लागणार नाही असे म्हटले जात आहे (Transmission can occur through direct contact between animals or indirectly through environmental contamination, affecting soil, food, or water.). झोम्बी आजाराची लक्षणे दिसायला साधारण एक वर्षांचा कालावधी लागतो. या आजाराने बाधित जनावराची तपासणी केली असता ती अशक्त जाणवू लागतात. ती लवकर थकतात. त्यांना उत्साह राहात नाही. त्यामुळे ती धडपडू लागतात. सध्या या आजारावर औषधे नाहीत. त्यामुळे हरिणासारख्या झोंबी आजाराने ग्रस्त झालेल्या प्राण्यांना स्थलांतरीत करून इतर प्राण्यांपासून दूर ठेवले जात आहे. जनावरांचे मांस खाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा माणसांमध्ये हा आजार पसरू शकतो असे म्हटले जात आहे.
Zombie deer disease
Zombie deer disease
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements